Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts
Thursday, August 9, 2012
Thursday, June 7, 2012
पहिला पावूस.........
आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............
अंगावर येणाऱ्या थंड शहाऱ्यांची ...............
श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............
रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................
आठवण................गवतावरील दवांची................
आठवण................गवतावरील दवांची................
सकाळच्या ओलसर धुक्यांची..................
दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............
गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................
आठवण................वाट पहणाऱ्या अतुर मोराची.................
तहानलेल्या चातक पक्षाची..............
भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................
आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............
Thursday, April 19, 2012
Friday, January 13, 2012
Tuesday, December 27, 2011
काही प्रश्न............
वेळे सोबत सारं काही का बदलतं ?
हसू कधी रडता रडता का आढळतं ?
मुके पणी शब्ध बोलके का होतात ?
सारं काही नजरेतूनच कस समजतं ?
भास होऊन तिचा तो का हसतो ?
नाही केला फोन म्हणून का रुसतो ?
रात्र भर तिच्या साठी का जागतो ?
चालता चालता रस्त्यात का वळतो ?
ओघळण्या आधी अश्रू का थांबतात ?
पण दुरावताना पापण्या का भिजतात ?
आठवणी ने पण सहज ती का लाजते ?
लिहिता लिहिता कधी ती मागे वळते ?
फक्त पाहण्या साठी फेरया तो का मारतो ?
दिसली नाही ती तर का शोधतो ?
सर्वात आधी समोर तीच का दिसावी ?
हवीशी वाटते तेंव्हाच ती का नसावी ?
पाहता क्षणी त्याला धडधड का होते ?
आपोआप पण नजर का झुकते ?
गालावरती हसू का उमलतं ?
आठवणींनी त्याच्या मन का बहरतं ?
चैताली कदम
Tuesday, December 20, 2011
Subscribe to:
Posts (Atom)







