Labels
अपूर्ण
आठवण
कथा
कविता
चारोळी
जाणीव
जीवन
दर्वळ
प्रेम
भाष्य
लग्न
ललित
लेख
विचार
शाळा
संस्कार
Thursday, March 28, 2013
आठवण येणार नाही
नं तुझे राहिले काही
नं माझे राहिले
तुटले माझे हृदय होते
पण पाणी डोळ्यातून वाहिले
त्या क्षणाची आठवण म्हणून
कोवळीशी फुंकर घाल येउन
या तुटलेल्या हृदयाला हातात घे
आणि जाळ कुठेतरी नेउन
म्हणजे तुझी आठवण येणार नाही
चैताली कदम
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)