Labels
अपूर्ण
आठवण
कथा
कविता
चारोळी
जाणीव
जीवन
दर्वळ
प्रेम
भाष्य
लग्न
ललित
लेख
विचार
शाळा
संस्कार
Monday, February 27, 2012
विरह.........
तुझ्या साठी थोडी
जागा शिल्लक होती
मला काय माहित तिची
शोभा त्यातच होती
मला खूप
वाटल
तू ती भरून काढावीस
ती जागा भरायला
नवीन आठवण आणावीस
आठवणी तू आणल्यास
डोळे ओले करणाऱ्या
मनातल्या त्या जागेला
तसच अपुरं ठेवणाऱ्या
चैताली कदम
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment