आठवण................पावसाच्या पहिल्या थेंबांची..............
अंगावर येणाऱ्या थंड शहाऱ्यांची ...............
श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............
रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................
आठवण................गवतावरील दवांची................
आठवण................गवतावरील दवांची................
सकाळच्या ओलसर धुक्यांची..................
दरवळणाऱ्या ओल्या मातीची..............
गडगडणाऱ्या तृप्त ढगांची.................
आठवण................वाट पहणाऱ्या अतुर मोराची.................
तहानलेल्या चातक पक्षाची..............
भरभरून जगणाऱ्या प्रेमवेड्यांची...................
आठवण........................चिंब भिजवणाऱ्या थेंबांची ..............
खुप छान ! आवडलं
ReplyDeleteधन्यवाद !...........
Deletekkkkk
DeleteNICE ONE ! CHAITALI
ReplyDeleteधन्यवाद !...........
DeleteKhup Chan specially hi line
ReplyDeleteअंगावर येणाऱ्या थंड शहाऱ्यांची ...............
श्वासात गुंतणाऱ्या गार वाऱ्याची..............
रिमझिमणाऱ्या वेड्या सरीची...................
तुम्हांला माझी कविता आवडली आणि आपण मला आपलं मत कळवळत या बद्दल
Deleteधन्यवाद